Marathi Bhasha Diwas
मराठी भाषा दिवस - जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. Programme: By Junior College students By Degree College: Poetry Reciting "Premrang" (Poems by Indira Sant)