- This event has passed.
मराठी विज्ञान परिषद व रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय आयोजित विज्ञान संमेलन (Science Conference 2026 – Jointly Organized by Marathi Vidnyan Parishad & R J College)
August 1 @ 9:00 am - 2:00 pm

कार्यक्रमाचे शीर्षक
विज्ञान संमेलन २०२६
उपशीर्षक
मराठी विज्ञान परिषद आणि रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने
कार्यक्रमाची माहिती
मराठी विज्ञान परिषद आणि हिंदी विद्या प्रचार समितीचे रामनिरंजन झुनझुनवाला कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान संमेलन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे आणि विविध विज्ञान शाखांमधील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करणे हा आहे.
कार्यक्रमामध्ये विज्ञान कथा वाचन, विज्ञान कविता, विज्ञान एकांकिका तसेच फिजिक्स व गणित विषयांवरील करिअर मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे तपशील
- दिनांक: १ ऑगस्ट २०२६ (शनिवार)
- वेळ: सकाळी ९.०० ते दुपारी २.००
- स्थळ: साबू हॉल, रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय, घाटकोपर (प.), मुंबई
उद्घाटक
प्रा. सुहास पेडणेकर
माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
घोषवाक्य:
“विज्ञानाचा शोध, समाजासाठी बोध!”
Event Title
Science Conference 2026
Organised By
Jointly organised by Marathi Vidnyan Parishad and Ramniranjan Jhunjhunwala College of Arts, Science & Commerce (Empowered Autonomous)
About the Event
Marathi Vidnyan Parishad, in association with Hindi Vidya Prachar Samiti’s Ramniranjan Jhunjhunwala College of Arts, Science & Commerce (Empowered Autonomous), Mumbai, is organizing Science Conference 2026.
The conference aims to foster scientific temperament among students, promote interest in science, and provide guidance on career opportunities in various scientific disciplines.
The event features a variety of engaging activities, including science storytelling, science poetry, science drama, and career guidance sessions in Physics and Mathematics, delivered by distinguished academicians and experts.
Event Details
- Date: 1 August 2026 (Saturday)
- Time: 9:00 AM to 2:00 PM
- Venue: Sabu Hall, Ramniranjan Jhunjhunwala College, Ghatkopar (West), Mumbai
Chief Guest
Prof. Suhas Pednekar
Former Vice-Chancellor, University of Mumbai
Theme:
“Discovering Science, Enlightening Society!”