- This event has passed.
Marathi Bhasha Diwas
February 27, 2017 @ 10:30 am - 1:00 pm
मराठी भाषा दिवस – [Marathi Bhasha Diwas] जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
Programme:
- By Junior College students
- By Degree College: Poetry Reciting “Premrang” (Poems by Indira Sant)