डॉ.अर्चना कुडतरकर

शिक्षणविवेक मासिकात कार्यकारी संपादक, ,

मराठी माजी विद्यार्थी (११९५-२०००)

“११ वीला कला शाखेत प्रवेश घेतला आणि इथली कधी झाले ते कळलंच नाही. शिकणं, अभ्यास करणं अंगात भिनलं ते इथेच. नियमित सगळ्या विषयांचे होणारे तास आणि तळमळीने शिकवणारे शिक्षक ही माझ्या महाविद्यालयातली फार महत्त्वाची बाब मला आजही वाटते.  इथल्या सगळ्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत, अनेक विषयांची लेक्चर्स आजही तशीच्या तशी स्मरणात आहेत. शिकण्यातली, तसंच कामातली तत्परता आणि सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे ही मूल्य मला इथूनच मिळाली. या सगळ्याचा उपयोग मला आजही होतो आहे, हे सगळं वेगळं काढता न येण्याएवढं माझ्यात रुजलं आहे.”

Skip to content