Loading Events

« All Events

  • This event has passed.

Meeting with Star Cast of आधारित मराठीत एक नवीन चित्रपट *डार्क फील दी इमोशन्स*

October 14, 2017 @ 12:00 pm - 2:00 pm

नमस्कार –

सध्याचा काळ हा अनंत
समस्यांनी वेढलेला आहे, त्यातील एक महत्त्वाची समस्या म्हणजे *स्त्रियांचे रक्षण त्यांच्यावरील अत्याचार*

ज्या मुलीला आपण जन्म देतो ती बाहेरच काय तर घरातसुद्धा असुरक्षित असते-

ह्याच विषयावर आधारित मराठीत एक नवीन चित्रपट येतोय *डार्क फील दी इमोशन्स*

नाव जरी इंग्रजी असले तरी हा सिनेमा आहे मराठी,
या मराठी सिनेमात कुणीही मोठा कलावंत नाही ,
सगळी नवीन कलावंतांची टीम, पण या नवीन टीमला घेऊन दिग्दर्शक अमोल पुंडे यांनी एक वेगळा विषय घेऊन या मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचे धाडस केले आहे,
या चित्रपटाची संकल्पना, ह्या चित्रपटातील कलावंत याना भेटण्याची,
त्यांच्या समवेत संवाद
साधण्याची संधी आपल्या आर जे महाविद्यालयातील आणि आपल्या कॉलेजकट्ट्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे,

या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उषा मुकुंदन यांच्या
हस्ते या चित्रपटात गीतांच्या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन होणार आहे.
14 ऑक्टोबर ला हा कार्यक्रम
आर जे महाविद्यालयातील
एम पी एस एस सभागृहात दुपारी ठीक 12 वाजता संपन्न होत आहे तेव्हा आपण सगळ्यानी उपस्थित राहावे,

*विशेष म्हणजे आपल्या आर जे महाविद्यालयातील प्रिया लता ही विद्यार्थिनी ह्या चित्रपटात अभिनय करीत आहे*
*MPSS HALL*
*SATURDAY – 14/10/17*
*12.00 NOON*
आपण सगळ्यानी उपस्थित राहावे.

Details

Date:
October 14, 2017
Time:
12:00 pm - 2:00 pm
Event Categories:
, ,
Skip to content