हिंदी विद्या प्रचार समिती संचालित रामनिरंजन झुंनझुनवाला महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आयोजित ग्रंथालयीन सहाय्यक कर्मचार्यांकरिता “१३वे वार्षिक राष्ट्रीय स्तरावरील एक आठवड्याचे प्रशिक्षण वर्ग” २६-३१ डिसेंबर

Home > Event > हिंदी विद्या प्रचार समिती संचालित रामनिरंजन झुंनझुनवाला महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आयोजित ग्रंथालयीन सहाय्यक कर्मचार्यांकरिता “१३वे वार्षिक राष्ट्रीय स्तरावरील एक आठवड्याचे प्रशिक्षण वर्ग” २६-३१ डिसेंबर
Loading Events

« All Events

  • This event has passed.

हिंदी विद्या प्रचार समिती संचालित रामनिरंजन झुंनझुनवाला महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आयोजित ग्रंथालयीन सहाय्यक कर्मचार्यांकरिता “१३वे वार्षिक राष्ट्रीय स्तरावरील एक आठवड्याचे प्रशिक्षण वर्ग” २६-३१ डिसेंबर

December 26, 2021 @ 9:00 am - December 31, 2021 @ 5:00 pm

नमस्कार 🙏
हिंदी विद्या प्रचार समिती संचालित रामनिरंजन झुंनझुनवाला महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आयोजित ग्रंथालयीन सहाय्यक कर्मचार्यांकरिता “१३वे वार्षिक राष्ट्रीय स्तरावरील एक आठवड्याचे प्रशिक्षण वर्ग” २६-३१ डिसेंबर रोजी आभासी माध्यमातून घेण्यात येणार आहे.

यंदाच्या प्रक्षिशणाचा विषय : “कोविड १९ नंतर ग्रंथालय आणि ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे महत्त्व पुर्ण कार्य आणि कौशल्य”
दिनांक २६-३१ डिसेंबर २०२१,
वेळ : सकाळी ११.०० ते १.०० आणि दुपारी : ३.०० ते ४.३०
माध्यम : मराठी / हिंदी
प्रवेश शुल्क : निशुल्क
मर्यादित प्रवेश
हे प्रशिक्षण वर्ग फक्त सहाय्यक कर्मचार्यांकरिता आहे.
Registration Link https://forms.gle/vimuq1prFPefMibK7
संपर्क :
सौ. शुभांगी वेदक
9819242789
श्री राकेश मिश्रा
7400489444
धन्यवाद 🙏🙏🙏

Details

Start:
December 26, 2021 @ 9:00 am
End:
December 31, 2021 @ 5:00 pm
Event Categories:
,