BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Hindi Vidya Prachar Samiti&#039;s RAMNIRANJAN JHUNJHUNWALA COLLEGE OF ARTS, SCIENCE &amp; COMMERCE  (EMPOWERED AUTONOMOUS) - ECPv6.6.3//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-ORIGINAL-URL:https://www.rjcollege.edu.in
X-WR-CALDESC:Events for Hindi Vidya Prachar Samiti&#039;s RAMNIRANJAN JHUNJHUNWALA COLLEGE OF ARTS, SCIENCE &amp; COMMERCE  (EMPOWERED AUTONOMOUS)
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20170101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20171014T120000
DTEND;TZID=UTC:20171014T140000
DTSTAMP:20260703T084420
CREATED:20171013T230149Z
LAST-MODIFIED:20171013T230149Z
UID:17987-1507982400-1507989600@www.rjcollege.edu.in
SUMMARY:Meeting with Star Cast of आधारित मराठीत एक नवीन चित्रपट  *डार्क फील दी इमोशन्स*
DESCRIPTION:नमस्कार – \nसध्याचा काळ हा अनंत\nसमस्यांनी वेढलेला आहे\, त्यातील एक महत्त्वाची समस्या म्हणजे *स्त्रियांचे रक्षण त्यांच्यावरील अत्याचार* \nज्या मुलीला आपण जन्म देतो ती बाहेरच काय तर घरातसुद्धा असुरक्षित असते- \nह्याच विषयावर आधारित मराठीत एक नवीन चित्रपट येतोय *डार्क फील दी इमोशन्स* \nनाव जरी इंग्रजी असले तरी हा सिनेमा आहे मराठी\,\nया मराठी सिनेमात कुणीही मोठा कलावंत नाही \,\nसगळी नवीन कलावंतांची टीम\, पण या नवीन टीमला घेऊन दिग्दर्शक अमोल पुंडे यांनी एक वेगळा विषय घेऊन या मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचे धाडस केले आहे\,\nया चित्रपटाची संकल्पना\, ह्या चित्रपटातील कलावंत याना भेटण्याची\,\nत्यांच्या समवेत संवाद\nसाधण्याची संधी आपल्या आर जे महाविद्यालयातील आणि आपल्या कॉलेजकट्ट्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे\, \nया कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उषा मुकुंदन यांच्या\nहस्ते या चित्रपटात गीतांच्या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन होणार आहे.\n14 ऑक्टोबर ला हा कार्यक्रम\nआर जे महाविद्यालयातील\nएम पी एस एस सभागृहात दुपारी ठीक 12 वाजता संपन्न होत आहे तेव्हा आपण सगळ्यानी उपस्थित राहावे\, \n*विशेष म्हणजे आपल्या आर जे महाविद्यालयातील प्रिया लता ही विद्यार्थिनी ह्या चित्रपटात अभिनय करीत आहे*\n*MPSS HALL*\n*SATURDAY – 14/10/17*\n*12.00 NOON*\nआपण सगळ्यानी उपस्थित राहावे.
URL:https://www.rjcollege.edu.in/event/meeting-with-star-cast-of-%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a8/
LOCATION:Maharashtra
CATEGORIES:Cultural Event,Educational Event,Events
END:VEVENT
END:VCALENDAR