१२वे वार्षिक राष्ट्रीय स्तरावरील एक आठवड्याचे प्रशिक्षण वर्ग” २६-३१ डिसेंबर

Home > Event > १२वे वार्षिक राष्ट्रीय स्तरावरील एक आठवड्याचे प्रशिक्षण वर्ग” २६-३१ डिसेंबर
Loading Events

« All Events

  • This event has passed.

१२वे वार्षिक राष्ट्रीय स्तरावरील एक आठवड्याचे प्रशिक्षण वर्ग” २६-३१ डिसेंबर

December 26, 2020 @ 11:00 am - December 31, 2020 @ 4:30 pm

हिंदी विद्या प्रचार समिती संचालित,

रामनिरंजन झुंनझुनवाला महाविद्यालयातील

ग्रंथालय विभाग आयोजित

ग्रंथालयीन साहाय्यक कर्मचाऱ्यांकरिता “१२वे वार्षिक राष्ट्रीय स्तरावरील एक आठवड्याचे प्रशिक्षण वर्ग” २६-३१ डिसेंबर या कालावधीत, आभासी माध्यमातून घेण्यात येणार आहे.

यंदाच्या प्रक्षिशणाचा विषय : “कोविड १९ महामारी दरम्यान ग्रंथालय आणि ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग”
दिनांक: २६-३१, डिसेंबर २०२०                    वेळ : सकाळी ११.०० ते १२.३० आणि दुपारी : ३.०० ते ४.३०
माध्यम : मराठी / हिंदी             प्रवेश शुल्क : निशुल्क                 प्रवेश : मर्यादित

संपर्क
सौ. शुभांगी वेदक : 9819242789             श्री राकेश मिश्रा : 7400489444

                   

 

 

Details

Start:
December 26, 2020 @ 11:00 am
End:
December 31, 2020 @ 4:30 pm
Event Categories:
,

Organizer

Library